23/08/2019
ते
30/08/2019
शिविंग ल्याब :
गणपती बनवने
सर्व साहित्यांची यादी केली:
1) चमकीची ऊलन
2)फेविकोल
3)प्लास्टीक बॉल
4)मोती
5)कपडे कलरचे
6)सुई
7)eyes बटन
सर्व प्रथम मी बॉलला लाल कलर दिल नंतर चमकी च्या ऊलनचा गणपतीच सोंड पाय आणि हात सुईने विनल .
बॉलच कलर सुकल्या नंतर 1) बॉलवर ऊलनला डोक्याच्या आकारामध्ये बॉलच्यावरती शिवल .
2) दुसर्या बॉलचा उपयोग करुन पोट बनवल
आणि
3) मोती, कपडे घालुन मुर्ती बनवली.
2) आज आम्ही ब्रेसलेट तैयार केल त्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य आम्ही गोळा केल
साहित्य :१)माइक्रोम धागा २) मोती वापरला
सर्वे प्रथम आम्ही दोन समान माइक्रोम दोरी वापरली
पायच्या अंगठ्यामध्ये धरून ववायला सुरवात केली
एकात एक गुंतवून ब्रेसलेट तैयार केल
३)क्विल्ट : ( चादर )
क्विल्ट ; तैयार करण्यासाठी आम्ही रद्दी कपडांचा वापर केल
६बाय ६ चा माप घेवून कापड कपल हे कापड वेगवेगळ्या कलरच वापरल
त्यात आम्ही ८ कलर चे ६४ कपडाचे टुकड़े वापरले
आणी त्यातुकड्यांना वेगवेगळ्या कलर नुसार जोड़ूँन मशीनवार शिलाई केली।
सुंदर अशी चादर तैयार झाली।
४)ब्लॉग :पेटिंग (ठसा )
ब्लॉग पेंटिंग साठी आम्ही फुलपाखरुचे ठसा मारुन पेंटिंग केल .
त्यासाठी वेगवेगळ्या कलरचा वापर केल .
५)अमरोड़री मशिन चालवीने आणि सॉफ्टवेर शिकणे :
आम्हाला मशिनची ओळख करून दिल
आणि वेगवेगळ्या मशिनच्या भागांची माहिती सांगितली
६)दिवालीसाठी आकाश कंदिल बनवण्याच प्रशिक्षण दिल
लेझर कटिंग माशिनच वापर करूँन क्यानवाश प्रिंटेड पेपरचा वापर केला ,
नंतर वेगवेगळ्या कॉर्डशिट वापर करून वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील तैयार केल।
आणि आम्ही दिवे तैयार केल
No comments:
Post a Comment